Monday, April 18, 2016

Who wrote the Constitution of India?

You don’t think that the 395 articles in 22 parts, 14 schedules and 94 amendments and a total of 117,369 words were written by just a handful of intelligent men and women, do you? It was worked upon by 205 elected and nominated Indians from across the country. As India completes 60 years of being governed in letter and spirit by the Constitution, here is a quick look at the forgotten luminaries who have got lost in the annals of history despite their contribution in its formation.

Adding a very good post received on this from someone

भारताचे संविधान कुणी लिहिले ???
या प्रश्नाच उत्तर जवळपास सर्वमान्यच  आहे ते म्हणजे... भारताचे संविधान आंबेडकरांनी लिहिले.
परंतु सहज माझ्या मनात आल फ़क्त "एका व्यक्तिसाठी" इतक मोठ, तर्कसंगत, सुटसुटिट, कायदेशीर लीखान करण शक्य आहे का?... ते पण केवळ 3 वर्षाच्या कालावधीत ..... म्हणजेच संवैधानिक सभेच्या स्थापने पासून (9 डिसेम्बर 1946) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (26 नोहेम्बर 1949).
मला हे पूर्णपणे पटल नाही की केवळ अम्बेडकरांणी संविधान लिहिल. त्यामुळे इतिहास शोधन्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय...
1947 ची फाळणी योग्य रितीन व अहिंसेन व्हावी यासाठी ब्रिटिशांनी 'द इंडिपेंडेंस एक्ट 1947' भारत व पाकिस्तानला दिली, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवन्यासाठी स्वतंत्र संवैधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले.
यानुसार भारताने आपली संवैधानिक सभा 9 डिसेम्बर 1946 ला बनवून पहिली बैठक घेतली.
या संवैधानिक सभेत अस ठरवण्यात आल की संविधान "लिहन्याच् काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरच आहे, त्यामुळे खालील प्रमाणे 5 वेग-वेगळ्या समित्या स्थापित केल्या...
1. संघ शक्ति समिति- चेयरमैन- जवाहरलाल नेहरू... मेंबर संख्या-9
2. मूळ अधिकार व अल्पसंख्यक समिति- चेयरमैन- वल्लभभाई पटेल... मेंबर संख्या-54
3. कार्य संचालन समिति- चेयरमैन- डॉ के. एम. मुंशी... मेंबर संख्या-3
4. प्रांतीय संविधान समिति- चेयरमैन- वल्लभभाई पटेल ... मेंबर संख्या-25
5. संघ संविधान समिति- चेयरमैन- जवाहरलाल नेहरू... मेंबर संख्या-15
".... म्हणजे पाच समित्या मिळून 106 मेम्बर्सनि अथक मेहनत करुन आपल्या संविधानातील प्रत्तेक कलम लिहिली..."
पुन्हा माझ्या मनात प्रश्न, की फ़क्त आम्बेडकरनाच 'संविधानाचे शिल्पकार' का म्हणावे...??
पुढे अभ्यास केला तर कळाल की...
या पाच समित्यांनी संविधान लिहून पूर्ण केल्यावर 29 ऑगस्ट 1947 ला 7 सदस्सीय "ड्राफ्टिंग समिति" बनवली, या समितिच् कार्य होत... लिहिलेल्या संविधानाचे अभ्यास करने व गरज असल्यास नवीन कलमा 'सूचवणे'. व शेवटी ड्राफ्ट तैयार करुन प्रस्तुत करने.
या ड्राफ्टिंग समितीचे चेयरमैन सर अल्लादि कृष्णास्वामी होते, ड्राफ्ट तैयार केला होता तो सर बी. एन. राव यांनी.... आणि हा सम्पूर्ण तैयार झालेला ड्राफ्ट सभेसमोर (अर्थात देशसमोर) "प्रस्तुत" करण्याच् काम डॉ आम्बेडकरांना सोपवण्यात आले, कारण 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत ते कायदेमंत्री होते, व कुठलाही कायद्यासम्बन्धिचा ड्राफ्ट प्रस्तुत करण्याच् काम त्यांचच होत.....
मी आंबेडकर विरोधी नाही, पण संविधानाच लिखाण कस झाल व ते कुणी-कुणी केल याचा अभ्यास केल्यानंतर एक खंत मनात राहिली की...
113 विद्वान लोकांद्वारे (अर्थात् आंबेडकर धरून) लिखित संविधानाच श्रेय फ़क्त एकाच व्यक्तीला का दिल जातं ??
यात कुणाचा राजनैतिक फायदा तर नाही ना ??
की आपण इतक्या क्षीण बुद्धिचे आहोत की, आपल्याला या गोष्टिचा फरकच पडत नाही की संविधान कुणी लिहिलय ??
"माझ्या मते हे सर्व 113 विद्वान संविधानाचे शिल्पकार आहेत"
मत किंवा तथ्य मांडण्यात त्रुटी झाली असल्यास क्षमा असावी.

Few of the names are:

Benegal Narsing Rau: The most eminent jurist of his time, Rau not only played a key role in drafting the Constitution of India but also that of Burma. He was appointed an advisor to the Constituent Assembly and though was not part of the Committee itself, he was next to Amedkar in his role. Rau, who was knighted in 1938 for revising the entire Indian statutory code, was responsible for the democratic structure of the Constitution and prepared the final draft. He went on to represent India at the UN Security Council and was a judge at the International Court of Justice in The Hague. He was a combination of hard work, humility, search for perfection and erudition.

Saiyad Mohammed Saadulla: Representing Assam, Saadulla was a member of the Muslim League. He was an eminent member of the steering and drafting committees which worked under Rajendra Prasad and Ambedkar respectively. He became the premiere of Assam twice and was knighted by the British in 1928.

Dr Sachchidananda Sinha: An eminent Congress man, Sinha was chosen to preside over the first session of the Constituent Assembly and his name was suggested by Acharya Kruplani. In his inaugural address, he asked the members to deeply study prominent Constitutions of the world, especially the American one- a source from where eventually the Indian Constitution borrowed a lot, including the principle of separation of powers. He inspired those present by invoking Iqbal and concluding with a quote from the Bible: Where there is no vision, the people perish.

M A Ayyangar: He represented Madras and was a prominent member of the steering committee. He was the first Deputy Speaker of the Lok Sabha and was handpicked by Nehru to fill in the void left by the demise of the first Speaker GV Mavalankar. He was a member of the first elected council in India and was known for his phenomenal memory, Sanskrit knowledge and a keen interest in culture. He also became the Governor of Bihar in 1962.

N Gopalswami Ayyangar: An able administrator, Ayyangar was a member of the rules, business, drafting and several other committees. He was a lawyer-politician who represented Madras in the Constituent Assembly. Ayyangar played a key role in the exposition of Article 370 and was responsible for closing the differences between Sardar Patel and Sheikh Abdullah.

No comments: